Home | Business | Gadget | how to track and find lost mobile with these 7 steps

मोबाईल हरवलाय? स्मार्टफोनची लोकेशन शोधण्यासाठी फॉलो करा या 7 Steps

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 12:07 AM IST

हे अॅप वापरण्यासाठी इंटरनेट ऑन ठेवणे आवश्यक आहे.

 • how to track and find lost mobile with these 7 steps

  गॅजेट डेस्क - येथे आम्ही आपल्याला स्मार्टफोनचे लोकेश शोधण्यासाठी मदत करणार आहोत. प्रत्यक्षात हे एक अॅप आहे. जे आपल्या स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल करून काही सिम्पल स्टेप्समध्ये आपण मोबाइलचे रिअल टाइम लोकेशन ट्रेस करू शकता. या मोफत अॅपच्या माध्यमातून कुठल्याही स्मार्टफोनला ट्रेस करणे आणि हरवलेला स्मार्टफोन शोधून काढण्यात मदत होईल. या अॅपचे नाव GPS tracker by Follow me असे आहे. तो गुगल प्ले स्टोरवरून सहज इंस्टॉल करणे शक्य आहे.

  हे अॅप वापरणाऱ्यांनी आतापर्यंत सरासरी 4.3 स्टार दिले आहेत. हजारो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. नुकतेच हे अॅप पुन्हा अपडेट झाले आहे. आतापर्यंत हे अॅप 5 लाखाहून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे.

  पुढील स्लाइड्सवर ग्राफिक्समध्ये जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...

Trending