Home | Business | Gadget | how to track, find lost mobile location in 7 steps

आपल्या हरवलेल्या स्मार्टफोनची लोकेशन या 7 Steps मध्ये अशी करा चेक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 09, 2018, 12:12 AM IST

येथे आम्ही आपल्याला स्मार्टफोनचे लोकेश शोधण्यासाठी मदत करणार आहोत. प्रत्यक्षात हे एक अॅप आहे.

  • how to track, find lost mobile location in 7 steps

    गॅजेट डेस्क - येथे आम्ही आपल्याला स्मार्टफोनचे लोकेश शोधण्यासाठी मदत करणार आहोत. प्रत्यक्षात हे एक अॅप आहे. जे आपल्या स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल करून काही सिम्पल स्टेप्समध्ये आपण मोबाइलचे रिअल टाइम लोकेशन ट्रेस करू शकता. या मोफत अॅपच्या माध्यमातून कुठल्याही स्मार्टफोनला ट्रेस करणे आणि हरवलेला स्मार्टफोन शोधून काढण्यात मदत होईल. या अॅपचे नाव GPS tracker by Follow me असे आहे. तो गुगल प्ले स्टोरवरून सहज इंस्टॉल करणे शक्य आहे.

    हे अॅप वापरणाऱ्यांनी आतापर्यंत सरासरी 4.3 स्टार दिले आहेत. 1300 लोकांनी आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. 3 एप्रिल 2017 रोजी हे अॅप पुन्हा अपडेट झाले आहे. आतापर्यंत हे अॅप 5 लाखाहून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे.

    (नोट - हे अॅप वापरण्यासाठी इंटरनेट ऑन ठेवणे आवश्यक आहे.)

    पुढील स्लाइड्सवर ग्राफिक्समध्ये जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...

Trending