आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरपूर-थाळनेर रस्त्यावर मिनिडोअर उलटला...पती-पत्नी जागीच ठार, आठ जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर- शिरपूर-थाळनेर रस्त्यावर मिनिडोअर उलटून झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी ठार झाले तर मिनिडोअरमधील आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. 

 

शिरपूरकडून थाळनेरकडे प्रवासी घेऊन जाणारा मिनिडोअर वाठोडा ते जैतपूर फाट्याजवळील नाल्यात उलटला. गाडीसमोर अचानक कुत्रा आल्याने हा अपघात झाल्याचे समजते. अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले. जखमींना थाळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात तसेच शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दाखवणारे फोटो..

बातम्या आणखी आहेत...