• Home
  • Jokes
  • Hasgulle
  • #JokeOfTheDay! जोक ऑफ द डे ​ Joke of the day funny jokes फनी मराठी जोक्स 26 December 2018

Funny: मुलगी पाहायला / Funny: मुलगी पाहायला आली मराठीप्रेमी सासू...

दिव्य मराठी वेब टीम

Dec 26,2018 12:40:00 PM IST

​मुलगी पाहायला आली मराठीप्रेमी सासू...

भावी सासू: मी तुझं मराठी ऐकल्यावरच ठरवीन की तू माझी सून होण्याच्या लायकीची आहेस की नाही! तुझं शिक्षण किती?

मुलगी : नेत्र नेत्र चहा

भावी सासू : म्हणजे?

मुलगी : आयआयटी

सासू अजून कोमात आहे!

आपणही हसा आणि शेअर करून इतरांनाही हसवा...

X
COMMENT