Home | Jeevan Mantra | Dharm | Lakshmi Pujan mantra for blessing of goddess Lakshmi

दिवाळीच्या रात्री अवश्य करा या लक्ष्मी मंत्राचा उच्चार, घरात लक्ष्मीचे होईल आगमन

रिलिजन डेस्क | Update - Nov 07, 2018, 12:08 AM IST

लक्ष्मी पूजन करताना येथे सांगण्यात आलेल्या एका खास मंत्राचा उच्चार पूजे दरम्यान केल्यास घरामध्ये लक्ष्मी आगमन होऊ शकते.

  • Lakshmi Pujan mantra for blessing of goddess Lakshmi

    बुधवार 7 नोव्हेंबरला दिवाळी असून या दिवशी महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. धनाची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वजण मनोभावे देवीची पूजा करतात. लक्ष्मी पूजन करताना येथे सांगण्यात आलेल्या एका खास मंत्राचा उच्चार पूजे दरम्यान केल्यास घरामध्ये लक्ष्मी आगमन होऊ शकते. यासोबतच काही खास उपाय केल्यास सर्व आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात.

    इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

Trending