आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

89th B\'day: हर्डीकर आहे मंगेशकरांचे खरे आडनाव, जाणून घ्या, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याविषयी या 18 गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या आवाजाने देशाला मंत्रमुग्ध करणाऱ्या लतादीदी अर्थात लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 89 वर्षे पूर्ण केली आहेत. गेल्या सात दशकांपासून त्या आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मनं जिंकत आहेत. 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदौर येथे लता मंगेशकर यांचा जन्म झाला. त्यांनी आतापर्यंत 25 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. लतादीदी यांना गाण्याचा वारसा त्यांचे वडील मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून लाभला.

 

लता मंगेशकर यांचे खरे नाव हर्डीकर आहे. पण त्या मंगेशकर या आडनावाने ओळखल्या जातात. मंगेशकर कुटुंबीय मुळचे गोव्यातील मंगेशी येथील राहणारे असल्याने त्यांनी पुढे मंगेशकर हे आडनाव लावण्यास सुरुवात केली.  


आज दीदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात, त्यांच्याविषयीच्या आणखी खास गोष्टी...  

 

बातम्या आणखी आहेत...