आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​शनि साडेसाती आणि अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी शनिवारी अवश्य करा हे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंडलीमध्ये शनीच्या साडेसाती आणि ढय्याचा प्रभाव असल्यास व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे जावे लागते. शनिदेव न्यायाधीश असल्यामुळे यांना क्रूर ग्रह मानले जाते. शनिदेव मनुष्याला त्याच्या कर्माचे फळ प्रदान करतात. मनुष्याने वाईट कर्म केले असतील तर शनिदेव जीवनातील अडचणी वाढवतात. चांगले कर्म करणाऱ्या लोकांवर शनीची विशेष कृपा राहते. येथे जाणून घ्या, शनिदेवाला प्रसन्न करणारे काही सोपे उपाय...

बातम्या आणखी आहेत...