आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या शनिवारी मंत्रिमंडळाचा विस्तार...नव्या चेहऱ्यांना संधी तर जुन्यांची सुट्टी होणार- सूत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकाराने मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरु केली आहे. येत्या शनिवारी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नव्या चेहर्‍यांना संधी तर जुन्यांची सु्‍टटी करण्‍यात येणार असल्याचे समजते. तसेच काही मंत्र्यांची खातीही बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेसह भाजपच्या नवीन आमदारांनाही कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

 

...तर नाराज होऊ नका- मुख्यमंत्री

खाते बदलले अथवा पद काढून घेण्यात आले तर नाराज होऊ नका, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...