आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले नाहीत..सर्व मेसेज खोटे; आमची बदनामी थांबवा- सयाली भगत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- #MeToo चळवळीच्या माध्यमातून बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील महिला आपल्यावर झालेल्या अत्याचारांविरोधात आवाज उठवत आहेत.  लेखिका-दिग्दर्शिका विनिता नंदा यांनी ज्येष्ठ अभिनेता आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्या पाठोपाठ अभिनेत्री संध्या मृदुल हिनेही आलोक नाथ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

 

यादरम्यान, माजी मिस इंडिया सयाली भगत हिने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर काही वर्षांपूर्वी केलेल्या कथितआरोपांची चर्चा पुन्हा रंगली आहे. मात्र, मी अमिताभ यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले नाहीत, सर्व मेसेज खोटे असून आमची बदनामी थांबवा, अशी विनंती सयाली भगत हिने केली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा.. नेमके काय आहे हे प्रकरण आणि काय होता तो मेसेज?

 

बातम्या आणखी आहेत...