आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमप्रकरणातून पुण्यात खून...प्रियकराने ओढणीने आवळला प्रेयसीचा गळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- लाेहगाव परिसरात बुधवारी एका तरुणीचा मृतदेह सापडला हाेता. उमा बबन कापसे (१९, खराडी) या तरुणीची प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी परमेश्वर बाेयाने (२३, रा. चंदननगर, पुणे) याला अटक केली. 


उमाचे परमेश्वरसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, ६ महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. उमा दुसऱ्या मुलासाेबत बाेलते आणि तिचे त्याच्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय परमेश्वरला आला होता. याचा राग धरून त्याने उमाला बुधवारी लाेहगाव येथील झाडीत भेटण्यासाठी बोलावले. तिथे दोघांत वाद झाला आणि त्यातच परमेश्वरने अाेढणीने तिचा गळा अावळला. 

 

बातम्या आणखी आहेत...