आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 ऑक्टोबरपर्यंत देवी मंदिरात अर्पण करा यापैकी कोणतीही 1 गोष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या शारदीय नवरात्री सुरु असून देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक आहेत. गुरुवार 18 ऑक्टोबरला विजयादशमी आहे.  धार्मिक मान्यतेनुसार देवीला प्रिय असलेली वस्तू मनोभावे अर्पण केल्यास देवी भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. आज आम्ही तुम्हाला देवीला प्रिय असलेल्या अशाच 6 वस्तूंची माहिती देत आहोत. यामधील कोणतीही एक वस्तू देवीला अर्पण केल्यास देवी प्रसन्न होते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या आहेत त्या 6 वस्तू...

बातम्या आणखी आहेत...