आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे गरिबीचे कारण, तुम्ही तर करत नाही ना ही चूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रामध्ये मनुष्य जीवनाशी संबंधित प्रत्येक वस्तूला कोणत्या न कोणत्या ग्रहाशी जोडण्यात आले आहे. काळपुरुष सिद्धांतानुसार, व्यक्तीच्या कुंडलीतील आठवे स्थान पाय आणि तळव्यांशी संबंधित आहे. आठव्या स्थानापासून भोग, विलासता आणि आयुष्यात व्यक्ती किती प्रगती करणार हे समजू शकते.


आठवे स्थान पायांशी संबंधित असल्यामुळे याचा प्रभाव चप्पल-बुटांवरही पडतो. ज्योतिष शास्त्रामध्ये बूट शनिदेवाशी संबंधित मानले गेले आहेत. अनेकवेळा बुटांमुळे आपले पूर्ण होत आलेले काम अपूर्ण राहते आणि आपण या गोष्टीपासून अनभिज्ञ असतो. आज आम्ही तुम्हाला बुटांशी संबंधित अशाच काही खास गोष्टी सांगत आहोत.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जणूं घ्या, बुटांशी संबंधित काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...