Home | Maharashtra | Mumbai | Nirav Modis illegal Bungalow at Alibaug demolished by State Government

नीरव मोदीचा अलिबागमधील बंगला केला जमीनदोस्त; राज्य सरकारने हायकोर्टात दिली माहिती

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 08:59 PM IST

नीरव मोदीचा अलिबाग येथे समुद्र किनार्‍यावर बेकायदा बंगला बांधला होता. तो बंगला पाडण्यात आला आहे

  • Nirav Modis illegal Bungalow at Alibaug demolished by State Government

    मुंबई- फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा अलिबाग येथील बेकायदा बंगला जमीनदोस्त करण्‍यात आला. ही माहिती गुरुवारी राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात दिली.

    सरकारने कोर्टात सांगितले की, नीरव मोदीचा अलिबाग येथे समुद्र किनार्‍यावर बेकायदा बंगला बांधला होता. तो बंगला पाडण्यात आला आहे. तसेच 58 बेकायदा बांधकाम करणार्‍या बड्या उद्योगपतींनाही एका आठवड्यात त्यांचे बेकायदा बांधकाम पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Trending