आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्राद्ध पक्ष सुरु : पाप मुक्तीसाठी प्रत्येकाने अवश्य करावे हे 3 दान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 25 सप्टेंबरपासून श्राद्ध पक्ष सुरु होत आहे. या काळात पितर देवतांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केले जातात. यामधीलच एक उपाय म्हणजे या काळात दान करावे. देवतांचे गुरु बृहस्पती यांनी स्मृतिमध्ये महादान म्हटल्या जाणा-या तीन दानांविषयी सांगितले आहे. या तीन गोष्टींचे दान केल्याने मनुष्याचे सर्व पाप दूर होतात आणि ते प्रत्येक कामात यश मिळवतात.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणकोणते आहेत हे 3 दान...

बातम्या आणखी आहेत...