आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी, वारेन बफे ते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत सर्वच वापरतात हा खास PEN, किंमत लाखांच्या घरात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- साधारणतः सेलिब्रेटी आणि नेत्यांना कार, मोबाईल, बाईक्स त्याचप्रमाणे महागड्या घड्याळी वापरण्याची आवड असते. काही सेलिब्रेटी आणि नेते मात्र वेगवेगळे छंद जोपासताना दिसतात. त्यात मग खाण्यापिण्यापासून पेंटिंग, पर्यटन हे सर्वच आले. परंतु आम्ही आपल्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, टॉप बिझनेसमन वारेन बफे, बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन ते दलाई लमा यांच्या खास आवडीविषयी माहिती घेऊन आलो आहोत. ही मंडळी एका खास पेनाच्या प्रेमात पडले आहेत. या खास पेनाची किंमत लाख रुपयांच्या घरात आहे.

 

पीएम मोदी आणि बिग बी विशिष्ट पेन वापरतात. यांच्याकडे ‍वेगवेगळ्या पेनचे कलेक्शन आहे. विशेष म्हणजे ही दिग्गज मंडळी एकाच कंपनीचा पेन वारतात. पेनसोबत प्रत्येकाच्या भावना जुळल्या आहेत. 'मोंटब्लॅक' या कंपनीचा हा पेन आहे.

 

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

आवडता पेन : मोंटब्‍लॅक इन पर्टीकुलर

किंमत : 1 लाख 30 हजार

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा.. अभिताभ बच्चन वापरत असलेल्या खास पेनविषयी...

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...