आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहानपणी मोलकरीण बनू इच्छित होती प्रियांका, घरात लावायची झाडू; जाणून घ्या इतर अभिनेत्रींचे Childhood Dreams

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूडमध्ये स्टारडम मिळवलेल्या अभिनेत्रींनी लहानपणी आपण अॅक्ट्रेस होणार याचा विचारही केला नव्हता. लहानपणापासून आतापर्यंत त्यांच्यात खूप मोठे बदल झाले. परंतु, हा बदल केवळ त्यांच्या दिसण्यातच नव्हे, तर त्यांच्या विचारांतही आला आहे. अगदी प्रियांका चोप्राचे उदाहरण घेतल्यास लहानपणीचे तिचे स्वप्न ऐकल्यास धक्काच बसेल. बॉलिवूडसह आज हॉलिवूडमध्येही नाव कमवलेली प्रियांका लहानपणी चक्क मोलकरीण होऊ इच्छित होती. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले, की 3-4 वर्षांची असताना ती घरात झाडू आणि फडके पुसत होती. तिला मोलकरीण होणे खूप आवडत होते. परंतु, तिच्या आजोबांनी छडीचा धाक दाखवून तिची ही सवय मोडली. केवळ प्रियांकाच नव्हे, तर आज बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक टॉपच्या अॅक्ट्रेसेस लहानपणी काही औरच स्वप्न पाहत होत्या. 


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या अशाच 6 अभिनेत्रींबद्दल...

 

बातम्या आणखी आहेत...