आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावणाने पत्नी मंदोदरीला सांगितल्या होत्या महिलांच्या स्वभावाच्या या गुप्त गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 18 ऑक्टोबरला दसरा म्हणजेच विजयादशमी आहे आणि या दिवशी वाईटाचे प्रतिक रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. रावणाच्या विविध वाईट गोष्टींमधील एक वाईट गोष्ट म्हणजे तो सुंदर स्त्रियांकडे लवकर आकर्षित व्हायचा. सीतेचे सौंदर्य पाहूनच रावणाने देवी सीतेचे हरण केले. श्रीरामचरित मानसनुसार सीता हरणनंतर जेव्हा श्रीराम वानर सेना घेऊन समुद्र पार करून लंकेत पोहचले. तेव्हा रावणाची पत्नी मंदोदरी घाबरली आणि रावणाला युद्ध न करण्याची विनंती करू लागली. त्यावेळी मंदोदरीच्या बोलण्यावर हसून रावण म्हणाला की,


नारि सुभाऊ सत्य सब कहहीं। अवगुन आठ सदा उर रहहीं।
साहस अनृत चपलता माया। भय अबिबेक असौच अदाया।


या दोह्यामध्ये रावणाने मंदोदरीला स्त्रियांच्या अशा आठ गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या काही स्त्रियांमध्ये समान रुपात असतात...

बातम्या आणखी आहेत...