आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! घरात होत असतील अशी अशुभ कामे, तर सांगा महालक्ष्मी कशी नांदणार!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरामध्ये अशुभ काम होत असतील तर देवी-देवतांची अकृपा होते. कुटुंबाला दुर्भाग्याला सामोरे जावे लागू शकते. सारखी पैशाची चणचण भासते. कर्जाचा डोंगर वाढतच जातो. ज्योतिष शास्त्रात काही अशुभ कामे सांगितली आहेत. घरामध्ये अशी अशुभ कामे होते असती तर कुंडलीतील ग्रहदोष वाढतात आणि व्यक्तीच्या जीवनातील दुःख वाढत जाते.

 

कोलकाताच्या अॅस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्या मतानुसार कोणत्या कामामुळे ग्रहदोष वाढतात आणि गरीबी वाढते, हे आपण जाणून घेणार आहोत..

 

# पहिले काम
व्यक्ती जेवण झाल्यानंतर उष्टे ताट सोडून उठून जातो, त्याच्यावर अन्नपूर्णा रुष्ट होते. न्नपूर्णा अन्नाची देवी आहे. तिची अवकृपा झाल्यास घरात भिकेचे डोहाळे लागतात. यासोबतच महालक्ष्मीचीही कृपा‍र्शीवाद राहात नाही.


# दुसरे काम

घरामध्ये कधीही चप्पल-बूट उलटे ठेवू नयेत. यामुळे शनिदोष वाढतात. यासोबतच घरात नेहमी कटकट होते.


# तिसरे काम
सकाळी-सकाळी घरामध्ये अस्वच्छता राहणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे. घरामधील दारिद्रतेची देवी अवलक्ष्मीला दूर करायचे असल्यास रोज सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे.


पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या... इतर दोन कामांविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...