Home | Gossip | Rishi Kapoor Birthday Special Famous Bollywood Pairs Who Worked Together Many Times

B'day: पत्नीसोबत 14 फिल्म्समध्ये केलंय ऋषी कपूर यांनी काम, या 13 जोड्यांनी एकत्र केले सर्वाधिक चित्रपट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 04, 2018, 01:30 PM IST

पत्नी नीतूसोबत ऋषी यांनी सुमारे 14 चित्रपटांमध्ये काम केले. ही जोडी आणि हिट चित्रपट हे जणू समीकरणच होते.

 • Rishi Kapoor Birthday Special Famous Bollywood Pairs Who Worked Together Many Times

  मुंबईः बॉलिवूडमध्ये पुर्वीपासूनच ठराविक अभिनेता-अभिनेत्रींच्या जोडीचा बोलबाला राहिला आहे. मग 70's आणि 80's ची अमिताभ-रेखाची जोडी असो वा 90'sमधील अनिल कपूर-माधुरी दीक्षितची जोडी. त्याकाळात निर्माते-दिग्दर्शकसुद्धा एखाद-दुस-या चित्रपटात एखादी जोडी हिट ठरल्यानंतर त्याच जोडीला घेऊन चित्रपट बनवत असत. फिल्मी जोडीचा हा ट्रेंड नव्वदच्या दशकानंतरसुद्धा सुरु होता. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही गाजलेल्या बॉलिवूड जोड्यांविषयी सांगतोय, ज्यांनी एकत्र सर्वाधिक चित्रपटांत काम केले. पण यापैकी काही चित्रपटांमध्ये हे कलाकार कपलच्या रुपात झळकलेले नाहीत.

  ऋषी कपूर-नीतू सिंह
  आज (04 सप्टेंबर) वयाची 66 वर्षे पूर्ण करणारे अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केली. पण त्यांची ऑन आणि ऑफ स्क्रिन जोडी जमली ती अभिनेत्री नीतू सिंह यांच्यासोबत. पत्नी नीतूसोबत ऋषी यांनी सुमारे 14 चित्रपटांमध्ये काम केले. ही जोडी आणि हिट चित्रपट हे जणू समीकरणच होते. या जोडीने जहरीले इंसान, जिंदा दिल, खेल खेल में, कभी-कभी, रफूचक्कर, दूसरा आदमी, चला मुरारी हीरो बनने, अमर अकबर एंथोनी, पति पत्नी और वो, अंजाने में, झूठा कहीं का, दुनिया मेरी जेब में, धन दौलत, दो दूनी चार या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

  अनिल कपूर-माधुरी दीक्षित

  एकत्र केले 16 चित्रपट : हिफाजत, तेजाब, राम लखन, परिंदा, किशन कन्हैया, जीवन एक संघर्ष, जमाई राजा, प्रतिकार, बेटा, जिंदगी एक जुआ, खेल, धारावी, दिल तेरा आशिक, राजकुमार, पुकार, लज्जा.

  अमिताभ बच्चन-रेखा

  एकत्र केले 12 चित्रपट : नमक हराम, अलाप, दो अनजाने, ईमान धरम, खून पसीना, राम बलराम, गंगा की सौगंध, मुकद्दर का सिकंदर, सिलसिला, मिस्टर नटवरलाल, सुहाग, चश्मेबद्दूर.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, बॉलिवूडच्या अशाच आणखी काही जोड्यांविषयी ज्यांनी एकत्र सर्वाधिक चित्रपटांत काम केले...

 • Rishi Kapoor Birthday Special Famous Bollywood Pairs Who Worked Together Many Times

  एकत्र केलेले चित्रपटः
  गरम मसाला, गहरी चाल, कुंवारा बाप (स्पेशल अपिअरन्स), दोस्त, कसौटी, शोले, त्रिशूल, दो और दो पांच, नसीब, सत्ते पे सत्ता, देशप्रेमी, बाबुल, बागबान, वीर-जारा, आरक्षण, बुड्ढा होगा तेरा बाप 

 • Rishi Kapoor Birthday Special Famous Bollywood Pairs Who Worked Together Many Times

  एकत्र केलेले चित्रपटः

  जांबाज, कर्मा, मिस्टर इंडिया, राम-अवतार, जोशीले, लम्हे, हीर-रांझा, रूप की रानी चोरों का राजा, गुरूदेव, लाडला, मिस्टर बेचारा, जुदाई

 • Rishi Kapoor Birthday Special Famous Bollywood Pairs Who Worked Together Many Times

  एकत्र केलेले चित्रपटः

  मुकाबला, प्रेमशक्ती, राजा बाबू, दुलारा, खुद्दार, कुली नंबर वन, साजन चले ससुराल, हीरो नंबर वन, हसीना मान जाएगी, शिकारी. 

 • Rishi Kapoor Birthday Special Famous Bollywood Pairs Who Worked Together Many Times

  एकत्र केलेले चित्रपटः

  आंटी नंबर वन, दूल्हे राजा, बड़े मियां छोटे मियां, अनाडी नंबर वन, परदेसी बाबू, राजाजी अंखियों से गोली मारे, वाह तेरा क्या कहना सँडविच

 • Rishi Kapoor Birthday Special Famous Bollywood Pairs Who Worked Together Many Times

  एकत्र केलेले चित्रपटः

  दीदार, सुहाग, मैदान-ए-जंग, सपूत, लहू के दो रंग, दिल तो पागल है, जानवर, एक रिश्ता, हां मैंने भी प्यार किया, मेरे जीवन साथी

 • Rishi Kapoor Birthday Special Famous Bollywood Pairs Who Worked Together Many Times

  एकत्र केलेले चित्रपटः

  बाजीगर, करन-अर्जुन, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, ओम शांति ओम, माय नेम इज खान, दिलवाले, कूची-कूची होता है (वॉइस ओव्हर)

 • Rishi Kapoor Birthday Special Famous Bollywood Pairs Who Worked Together Many Times

  एकत्र केलेले चित्रपटः

  जागृती, निश्चय, अंदाज अपना-अपना, जीत, जुड़वा, बीवी नंबर वन, हम साथ-साथ हैं, दुल्हन हम ले जाएंगे, चल मेरे भाई

 • Rishi Kapoor Birthday Special Famous Bollywood Pairs Who Worked Together Many Times

  एकत्र केलेले चित्रपटः

  राजू बन गया जेंटलमन, डर, राम जाने, यस बॉस, डुप्लिकेट, फिर भी दिल है हिंदुस्तानी, वन टू का फोर

 • Rishi Kapoor Birthday Special Famous Bollywood Pairs Who Worked Together Many Times

  एकत्र केलेले चित्रपटः

  गुंडाराज, हलचल, इश्क, प्यार तो होना ही था, दिल क्या करे, राजू चाचा, यू मी और हम, हाल-ए-दिल (स्पेशल अपिअरन्स)

 • Rishi Kapoor Birthday Special Famous Bollywood Pairs Who Worked Together Many Times

  एकत्र केलेले चित्रपटः

  हमको दीवाना कर गए, नमस्ते लंदन, वेलकम, ब्लू, सिंह इज किंग, दे दनादन, तीस मार खां

Trending