आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत भररस्त्यावर तिघांकडून तरुणाला बेदम मारहाण...सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मीरा रोडवरील घोडबंदर परिसरातील एक व्हिडिओ समोर आला आहे. एका तरुणाला तिघे भररस्त्यावर बेदम मारहाण करत असल्याचे त्यात दिसत आहे. तरुण हात तोडून त्यांना विनंती करत आहे. त्याने एका टेम्पो चालकाला दुसर्‍या रस्त्याने जाण्यास सांगितले होते. 

 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणाने हा मारहाणीचा व्हिडिओ आपल्या मोबाईलने शूट केला होता. मात्र,  ही घटना कधी घडली, हे समजू शकले नाही. परंतु काशीमीरा पोलिस या घटनाचा तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...