आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Samsung ने लॉन्च केला जगातील असा पहिला स्मार्टफोन.. त्यात मिळतील 5 कॅमेरे, 47MP चा असेल रिअर कॅमेरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- सॅमसंगने गुरुवारी Samsung Galaxy A9 (2018) हा स्मार्टफोन एका इव्हेंटमध्ये लॉन्च केला. 'रिअर क्वाड कॅमेरारा' असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे.

 

फोनच्या रिअरमध्ये चार सेपरेट कॅमेरा तर एक कॅमेरा फ्रंटला देण्यात आला आहे. अशा पद्धतीने या फोनमध्ये एकूण पाच कॅमेरे आहेत. स्मार्टफोनमधील दुसरे खास हायलाइट आहे ते म्हणजे इंफिनिटी डिस्प्ले. 18.5:9 आस्पेक्टच्या रेसोसोबत देण्यात आला आहे. फोनमध्ये 8GB रॅम देण्यात आली आहे. कंपनीने बेकमध्ये 3डी ग्लास कव्हर दिले आहे.


किती आहे क‍िंमत...?
Samsung Galaxy A9 (2018) ची किंमत 51300 रुपये आहे. नोव्हेंबरमध्ये हा फोन विक्रीसाठी मार्केटमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. इंडियन मार्केटमध्ये या फोनची किती किंमत असेल, हे अद्याप समजू शकले नाही.

 

कसे असतील स्पेसिफिकेशन
- ड्युअल सिम

- अँड्रॉइड 8.0 ओरिया

- 6.3 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660SoC प्रोसेसर
- 6GB आणि 8GB रॅम अशा दोन व्हेरिएंटमध्ये येणार
- रिअरमध्ये चार कॅमेराचा सेटअप
- 24MP चा प्रायमरी कॅमेरा 

- 10 MP चा टेलीफोटो कॅमेरा

- 8 MP चा अल्ट्राव्हाइड कॅमेरा

- 5MP डेप्थ कॅमेरा
- 24MP चा फ्रंट कॅमेरा

-  फेस अनलॉक टेक्नॉलॉजी

- रिअर पॅनलमध्ये  फ्रिंगरप्रिंट सेंसर

- 128GB चे इनबिल्ट स्टोरेज. मेमरी कार्डने 512GB पर्यंत वाढवू शकता.
- 4G कनेक्टिटिव्हिटी

- 3800mAH ची बॅटरीसोबत फास्ट चार्जिंग फीचर

 

बातम्या आणखी आहेत...