आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत सीबीआय कार्यालयाबाहेर काँग्रेसची निदर्शने...संजय निरुपम यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रफाल डील आणि सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या मोदी सरकारच्या आदेशाच्या विरोधात काँग्रेसने मुंबईसह देशभरात शुक्रवारी आंदोलन केले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरात असलेल्या सीबीआयच्या कार्यालयाबाहेर निदर्शने दिली.

 

काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान संजय निरुपम आणि पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाचीही झाली. त्यानंतर पोलिसांनी निरुपम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...