आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ संवादिका वादक पंडित तुळशीदास बोरकर यांचे निधन; \'नानावटी\'त घेतला अखेरचा श्वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ज्येष्ठ संवादिका (हार्मोनियम) वादक पद्मश्री पंडित तुळशीदास बोरकर यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. नानावटी हॉस्पिटलमध्ये सकाळी 10 वाजून 20 मिन‍िटांला बोरकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

पंडित बोरकर यांना क्षयरोगाने ग्रासले होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. गोव्यातील बोरी येथे 18 नोव्हेंबर 1934 रोजी तुळशीदास बोरकर यांचा जन्म झाला होता.

 

दरम्यान,  राज्य शासनाने पंडित बोरकर यांना 2016 मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...