आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबब! 8 फूट रुंद‍ आहे या महिलेचा कटिप्रदेश; लोक पाहाण्यासाठी मोजतात पैसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात अनोखी शरीरयष्टी असणार्‍या लोकांची काही कमी नाही. आता या महिलेलाच बघा ना, तिचा कटिप्रदेश (हिप्स) तब्बल आठ फूट रुंद आहे. एवढेच नाही तरी तिचे हिप्स पाहाण्यासाठी लोक लाखो रुपये मोजतात. हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल, परंतु हे सत्य आहे. पेंसिलवानिया येथील मॉडेल बॉबी जो वेस्टली हिने दावा केला आहे की, जगात तिचे हिप्स सर्वात मोठे आहेत.

 

ऑनलाइन कमवते लाखों रुपये...

- जगात लठ्ठ महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, बॉबी या लठ्ठपणाला वरदान समजते. ती एक वेबकॅम गर्ल असून तिला ऑनलाइन पाहाण्यासाठी लोक लाखो रुपये मोजतात.

- बॉबी आपली बॉडी ऑनलाइन दाखवून महिन्याकाठी जवळपास 1.5 लाख रुपये कमावून घेतले. भरगच्च शरीर लाभल्याने बॉबी जाम खूश आहे. विशेष म्हणजे तिच्या हिप्सची जगात सर्वत्र चर्चा आहे.

- बॉबी 43 वर्षाची असून तिचे वजन 222 किलो आहे.

 

बॉबी आवडते बार्बीक्यू चिकन..
- बॉबीचे वजन थॉयराइडमुळे एवढे वाढले आहे की, ती आहारात केवळ सलाद खाते.
- दरम्यान, तिला बार्बीक्यू चिकन, चीज चिकन अत्यंत प्रिय आहे.

 

सर्वात मोठे हिप्स असलेल्या बॉबीचे निवडक फोटोज पाहाण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्‍सवर...

बातम्या आणखी आहेत...