Home | National | Other State | Shocking video and CCTV footage

Shocking Video: रस्त्यांवर 'यमराज'! डोक्यावर मृत्यू बनून फिरत आहे हे मोकाट प्राणी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 11, 2018, 01:08 PM IST

रस्त्यावर फिरणारे माथेफिरू जनवारं कोणत्या एका शहराची समस्या नाही. देशाच्या जवळपास सर्व शहरांमध्ये माथेफिरू प्राणी यमदूत

  • Shocking video and CCTV footage

    भोपाळ- रस्त्यावर फिरणारे मोकाट प्राणी कोणत्या एका शहराची समस्या नाही. देशाच्या जवळपास सर्व शहरांमध्ये माथेफिरू प्राणी यमदूत बनून फिरत आहे. अनेक तक्रारीनंतर जबाबदार विभाग या गोष्टींकडे लक्ष देत नाही. हा व्हिडिओ मोकाट प्राण्यांमुळे नुकसान आणि जीवघेणे हल्ल्यांचे फोटो दर्शवितात.

    - हा व्हिडिओ देशाच्या वेग-वेगळ्या ठिकांणाचा आहे. फक्त रस्तेच नाही, गल्लो- गल्ली अन् बाजारांमध्येही मोकाट प्राणी फिरतांना दिसत आहे. हे प्राणी कधी स्वत: ठोसे मारुन लोकांना घायाळ करत आहे, तर कधी रागाने हल्लेही करत आहे.

Trending