आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणातील मंगळवारी करा हे पाच उपाय, दूर होऊ शकतात मंगळाचे दोष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या श्रावण मास सुरु असून आज श्रवणातील शेवटचा मंगळवार आहे. कुंडलीमध्ये मंगळ अशुभ असल्यास व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे जागे लागते. हा ग्रह अशुभ स्थितीमध्ये असल्यास कामामध्ये यश प्राप्त होत नाही. ज्योतिष शास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला सेनापती मानले जाते. याचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी श्रावणातील मंगळवारी शुभ कार्य करावेत.


पहिले काम - मंगळवारी शिवलिंगावर मसुराची डाळ अर्पण करावी.


दुसरे काम - रोज आईच्या पाया पडावे. मंगळ देव आईचा सन्मान करणाऱ्या लोकांवर प्रसन्न होतात.


तिसरे काम - शिवलींगावर लाल फुल अर्पण करून गरिबांना धन दान करावे.


चौथे काम - हनुमानासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालिसाचा पाठ करावा.


पाचवे काम - सकाळ-संध्यकाळ गायीला पोळी खाऊ घालावी.


पुढील स्लाईड्सवर पाहा, ग्राफिक्स...

 

बातम्या आणखी आहेत...