Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Shri Ram Aarati opposite Collector office at Aurangabad

हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली श्रीरामाची आरती

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 12:00 PM IST

कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे.

  • Shri Ram Aarati opposite Collector office at Aurangabad

    औरंगाबाद- 6 डिसेंबर हा शौर्य दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी श्रीरामाची आरती करण्यात आली.

    दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. मात्र, आम्हाला आदेश आहेत. आरती करणारच, असे सांगत बजरंग दलाने केली श्री रामाची आरती केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्‍यात आला होता.

    पुढील स्लाइड्‍्सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

  • Shri Ram Aarati opposite Collector office at Aurangabad
  • Shri Ram Aarati opposite Collector office at Aurangabad

Trending