​हे संकेत सांगतात / ​हे संकेत सांगतात तुमच्यावर झाला आहे काळी जादू किंवा तंत्र शक्तीचा प्रयोग

काळ्या जादूचा प्रयोग दुसऱ्या व्यक्तीला नुकसान किंवा हानी पोहोचवण्यासाठी काही विशेष क्रिया करून संपन्न केला जातो. या क्रियेचा प्रभाव हजारो मैल दूर असलेल्या व्यक्तीवरही दिसू शकतो अशी मान्यता...

Dec 12,2018 03:42:00 PM IST
प्राचीन काळापासून काळी जादू किंवा तंत्र-मंत्र मान्यता चालू आहेत. काही लोकांचा यावर विश्वास आहे तर काही लोकांच्या मते ही अंधश्रद्धा आहे. खरेतर योग्य क्रियेच्या चुकीच्या वापराला काळी जादू म्हणतात. अनेक लोक एखाद्याचे वाईट करण्यासाठी याचा वापर करतात. त्यांना ज्यांच्यावर काळी जादू करायची असते त्यांना फसवण्यासाठी ते त्यांच्या खाण्याच्या गोष्टींचा उपयोग करतात. खाण्याच्या या सर्व वस्तू गोड असतात. याव्यतिरिक्त अनेक पध्दतींनी काळी जादू केली जाते. आज आपण पाहणार आहोत तुमच्यावर किंवा तुमच्या जवळपासच्या एखाद्या व्यक्तीवर काळी जादू असेल तर ती कशी ओळखावी...

X