गिरीष महाजन यांची / गिरीष महाजन यांची यंदाची दिवाळी आदिवासी लोकांसोबत; मिठाई वाटून साजरा केला आनंद

Nov 07,2018 02:46:00 PM IST

जळगाव- जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी यंदाची दिवाळी आदिवासी लोकांसोबत साजरी केली. महाजन यांनी सपत्नीक चोपडा तालुक्यातील तांबडी पाडा या आदिवासी गावाला भेट दिली.

लोकांची भेट घेऊन त्यांना मिठाई वाटप केली. मंत्र्यांनी आपल्यासोबत दिवाळी साजरी केल्यानंतर आदिवासींमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...

X