Home | Gossip | Story about Famous bollywood villains

शाकालपासून ते क्राइम मास्टर गोगोपर्यंत,आता असे दिसतात बॉलिवूडचे हे 11 Villains

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 06, 2018, 01:40 PM IST

एवढ्या वर्षांत या अभिनेत्यांच्या लूकमध्येही बराच बदल झाला असून वाढत्या वयामुळे अनेकांना आता ओळखणेही कठीण झाले आहे.

 • Story about Famous bollywood villains

  एंटरटेनमेंट डेस्क - बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते कुलभूषण खरबंदा यांनी गेल्या महिन्यातच वयाची 74 वर्षे पूर्ण केली आहे. आजही लोक त्यांना 'शाकाल' या नावानेच ओळखतात. ही भूमिका त्यांनी 1980 च्या सुपरहिट ठरलेल्या 'शान' या सिनेमात साकारली होती. त्यांनी ही भूमिका साकारुन 37 वर्षांचा कालावधी लोटला आहे. एवढ्या वर्षांत त्यांच्या लूकमध्येही बराच बदल झाला असून वाढत्या वयामुळे त्यांना आता ओळखणेही कठीण झाले आहे. कुलभूषण हिंदीसोबतच पंजाबी सिनेमांमध्येही कार्यरत आहेत.


  पुढील स्लाईड्सवर बघा, बी टाऊनच्या फेमस विलन्सचे Then & Now PHOTOS...

 • Story about Famous bollywood villains
  कॉमेडी फिल्म 'अंदाज अपना अपना' (1994)मध्ये शक्ति कपूरने या भूमिकेला फेमस केले.
 • Story about Famous bollywood villains
  1986च्या सुपरहिट फिल्म 'कर्मा' मध्ये अनुपम खेर यांनी साकारलेली ही भूमिका खूप गाजली होती.
 • Story about Famous bollywood villains
  1998 च्या 'दुश्मन' या सिनेमातील आशुतोष राणांची ही भूमिका खूप गाजली होती.
 • Story about Famous bollywood villains
  1990च्या सुपरहिट फिल्म 'अग्निपथ'मधील हीच भूमिका याच सिनेमाच्या रिमेकमध्ये संजय दत्त (2012) ने साकारली होती.
 • Story about Famous bollywood villains
  1988च्या सुपरहिट फिल्म 'तेजाब' मध्ये किरण कुमारची ही भूमिका एवढी गाजली होती, की आजही लोक त्यांना याच नावाने ओळखतात.
 • Story about Famous bollywood villains
  1998मध्ये आलेला 'चाइना गेट' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र मुकेश तिवारींची ही भूमिका खूप गाजली.
 • Story about Famous bollywood villains
  1994 मध्ये नसीरुद्दीन शाह यांनी 'मोहरा'मध्ये ही भूमिका साकारली होती.
 • Story about Famous bollywood villains
  1994 मध्ये फिल्म 'दिलवाले'मध्ये मामा ठाकुरचा रोल परेश रावल यांनी साकारला होता.
 • Story about Famous bollywood villains
  फिल्म 'बॉबी' (1973) मध्ये प्रेम चोप्रांची ही भूमिका आणि 'प्रेम नाम है मेरा...प्रेम चोपड़ा' हा डायलॉग खूप गाजला होता.
 • Story about Famous bollywood villains
  2006 मध्ये सैफ अली खानने 'ओमकारा' ही भूमिका साकारुन वाहवाह मिळवली होती.

Trending