आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोट भरण्यासाठी ती दररोज शेअर करायची 8 जणांसोबत बेड; अवघ्या 2 वर्षांत झाली कोट्याधीश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नशीब मोठे लहरी असते. ते एका क्षणात आकाशातील उल्‍केला पृथ्‍वीवरील पाषाण करून सोडते तर वर्षांनुवर्षे कोळशाच्‍या खाणीत खितपत पडलेल्‍या काचाच्या तुकड्याला हिरा करते. असेच अमेरिकेतील एका महिलेच्‍या बाबतीत घडले.

 

दोन वेळचे पोट भरण्यासाठी तिच्‍यावर वेश्‍या व्‍यवसाय करण्याची वेळ आली होती. आज ती एक- दोन नव्हे तर तब्बल 6 कंपन्‍यांची मालकीन आहे. एवढेच नाही तर तिने लिहिलेले पुस्‍तकही खूप लोकप्रिय झाले आहे. पुस्तकाच्या विक्रीने विक्रमही केला आहे. या महिलेचे नाव आहे डेनी जॉनसन.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, कोण आहे डेनी जॉनसन..? अवघ्या दोन वर्षांत कशी झाली कोट्याधीश...

बातम्या आणखी आहेत...