आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- माणसे जपण्याची हातोटी, व्यवस्थापन कौशल्य, नाविण्याचा वेध आणि समर्पण भावना, आदी बाबींच्या जोरावर ऋषी बागला हे देशातील उद्योग जगतात ठसलेले नाव. वडिलांनी दाखवलेला रस्ता आणि पत्नीने दिलेली उत्तम साथ, यामुळेच यश संपादन करू शकलो असेही ऋषी बागला सांगतात. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा संघर्षमय प्रवास!
औरंगाबादमध्ये फारसे कुणी ओळखीचे नव्हते. आर्थिक परिस्थिती तर अत्यंत हातावर आलेली. पण, तरीही तिथे जाऊन उद्योग सुरू करायचा, ही खुणगाठ बांधून त्यांनी औरंगाबाद गाठले. सुरुवातीला वाळूजमध्ये छोटीसा उद्योग सुरू केला. एक-एक करता करता आज बागला गृपचे अनेक उद्योग भरभराटीस आले आहेत. वडिलांनी शून्यातून सुरू केलेला उद्योग आज ऋषी बागला समर्थपणे सांभाळत आहेत.
वाचा... अत्यंत हलाखीत ऋषी बागलांनी स्वीकारले उद्योग उभारण्याचे आव्हान!
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.