Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Things You Shouldnt Do Before Sleeping

झोपण्याआधी चुकुनही करू नका या गोष्टी, नाहितर भोगावे लागतील दुष्परिणाम

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 08, 2018, 04:05 PM IST

जाणुन घ्या रात्री झोपताना अजून कोणत्या गोष्टी करु नये.

 • Things You Shouldnt Do Before Sleeping

  दिवसभर काम केल्यानंतर रात्री चांगली झोप लागणे महत्वाचे असते. परंतु आपण अनेक चुका करतो ज्यामुळे आपल्याला रात्री शांत झोप लागत नाही. चांगली झोप लागण्यासाठी काही आवश्यक गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. चला तर मग पाहु झोपण्याआधी कोणत्या चुका केल्या तर चांगली झोप लागत नाही.

  - झोपण्याआधी तुम्ही हलके अन्न खाणे चुकीचे आहे. असे केल्याने तुम्हाल रात्री जास्त वेळा वॉशरुम जावे लागेल आणि झोप डिस्टर्ब होईल.

  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या रात्री झोपताना अजून कोणत्या गोष्टी करु नये...

 • Things You Shouldnt Do Before Sleeping

  जर तुम्ही झोपण्याआधी धुम्रपान केले तर तुम्हाला चांगली झोप लागणार नाही.

 • Things You Shouldnt Do Before Sleeping

  रात्री झोपण्याआधी ऑफिसच्या कामा विषयी विचार करु नका. यामुळे तनाव येतो आणि झोप चांगली येत नाही.

 • Things You Shouldnt Do Before Sleeping

  झोपण्याआधी दारु पिऊ नका. जर तुम्ही असे केले तर झोप येणार नाही आणि सकाळी उठल्यावर हँगओवर होईल.

 • Things You Shouldnt Do Before Sleeping

  तुम्हाला माहीत आहे का झोप न येण्याचे कारण कॉफीसुध्दा आहे. अनेक लोकांना माहीत आहे की संध्याकाळ नंतर कॉफी प्यायल्याने झोप उडू शकते.

 • Things You Shouldnt Do Before Sleeping

  झोपण्याआधी गोड पदार्थ खाण्यापासुन दुर रहा.

 • Things You Shouldnt Do Before Sleeping

   झोपण्याअगोदर स्पाइसी फूड खाणे टाळावे. असे केल्याने झोप चांगली येईल.

 • Things You Shouldnt Do Before Sleeping

  सकाळी फ्रेश होउन उठण्यासाठी जास्त वेळ टिव्ही पाहु नका.

Trending