रात्री झोप येत नाही? ..तर या 7 पैकी करा कोणताही एक उपाय ! नक्की येईल गाढ झोप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 11, 2018, 06:47 PM IST

जर तुम्हाला झोप येत नसेल तर हे उपाय करा

 • tips for sleep

  01. रात्री झोपण्यापूर्वी एखादे पुस्तक वाचा.

  02. झोप येण्यासाठी तुमच्या श्वासोत्सवासावर लक्ष केंद्रीत करा.

  03. झोप येण्यासाठी उलटे आकडे म्हणा.

  04. झोपण्यापूर्वी मद्यप्राशन न करण्याचा प्रयत्न करा.

  05. जर तुम्हाला गाणी ऐकण्याची सवय असेल तर झोपण्यापूर्वी गाणी ऐका आपोआप झोप येईल.

  06. झोप येण्यापूर्वी आंघोळ केल्यास तुम्हाला चांगली झोप येईल.

  07. जर तुमच्या मनावर दडपण असेल, आणि त्यामुळे तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्हच्या आवडीच्या गोष्टी करा. उदा. संगीत ऐकणे, गिटार वाजवणे इत्यादी.

Trending