आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामथुरा- मथुरा रेल्वेस्थानकावर मंगळवारी एका महिलेच्या कडेवरील 1 वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली. तिच्यावरून 22 डब्याची रेल्वे गेली. पण मुलीला साधे खरचटलेही नाही. रेल्वे निघून गेल्यानंतर लोकांनी मुलीला उचलले.
मुलीचे आई-वडील झाशीला जाण्यासाठी समता एक्स्प्रेसमध्ये बसत होते. या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत आईच्या कडेवरील मुलगी निसटून खाली पडली. मुलीचे पाय रुळाजवळ होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.