आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तृतीयपंथीयाची शॉकिंग स्टोरी..दररोज नवा स्ट्रगल, आईच्या मृत्यूनंतर अपूर्वाच्या आयुष्यात घडले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशभरातील तृतीयपंथीयांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर जागृती निर्माण करण्यासाठी 14 ते 20 नोव्हेंबर यादरम्यान जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. मुंबईसह देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येते. दरम्यान, देशात  तृतीयपंथीयांना वेगळी ओळख देण्यात आली आहे. ते आता शिक्षण घेऊन कोणत्याही पदावर काम करु शकतात.

 

दररोज नवा स्ट्रगल..
- तृतीयपंथीयांना आपले जीवन जगण्यासाठी बराच स्ट्रगल करावा लागतो. एकीकडे ते आपले रोजचे जीवन जगण्यासाठी स्ट्रगल करतात तर दुसरीकडे त्यांना समान हक्कांसाठी झगडावे लागते.

- तृतीयपंथीयांना समाजातील इतर लोक इग्नोर करतात. त्यांच्याशी वाईट पद्धतीने रियाक्ट करतात. परंतु आता समाजमन बदलले आहे. उच्चवर्ग अर्थात जो शिक्षित आहे तो अशा लोकांना सन्मानाने वागवत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा.. अपूर्वाची  शॉकिंग स्टोरी..

बातम्या आणखी आहेत...