आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल पंपावर डिझेल भरण्‍यासाठी आलेल्या ट्रकने अचानक घेतला पेट..झपाट्याने पसरली आग विझवणे अशक्य झाले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- डिझेल भरण्‍यासाठी पेट्रोल पंपावर आलेल्या एका ट्रकने अचानक पेट घेतला. आग एवढी झपाट्‍याने पसरली की ती विझवणे कोणालाही शक्य झाले नाही. ट्रक क्षणात जळून खाक झाला.

 

ही घटना खामगाव तालुक्यात टेंभुर्णा गावाजवळील अग्रवाल पेट्रोल पंपावर घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...