आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्यूस सेंटरबाहेर उभी होती महिला..पाठीमागून धावत आला मृत्यू, कॅमेर्‍यात कैद झाली दुखद घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क- नागपुरात बुधवारी सायंकाळी भरधाव कारने 2 जणांना चिरडले. शहराच्या मध्यवर्ती भागात एक महिला ज्यूस सेंटरबाहेर उभी होती. ज्यूस सेंटरबाहेर मोठी गर्दी होती. तितक्यात एक भरधाव कार महिलेला जोरदार धडक दिली. महिला अक्षरश: फुटबॉलसारखी दूरवर फेकली गेली. या घटनेत महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. जखमीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले आहे.

 

कारचालक नशेत तर्रर्र असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. ही दुखद घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...