आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील स्टायलिश कारपैकी एक; किंमत पाहून तोंडात बोटे घालाल, त्याहून कहर म्हणजे 5 नाही तर 7 सीटरमध्ये होतेय लॉन्च

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क- रेनो (Renault) ला भारतामध्ये वेगवान ओळख देणाऱ्या कारमध्ये क्विड (Kwid) सर्वात वर आहे. भारतीय मार्केटमध्ये याची किंमत 2.66 लाख रुपयांपासून पुढे आहे. या कारला भारताची सर्वात स्वस्त आणि स्टायलिश कारमध्ये मोजले जाते. अशामध्ये आता कंपनी या कारला 5 ते 7 सीटर बनवण्याची तयारी करत आहे. gaadiwaadi च्या रिपोर्टनुसार नवीन क्विडला 7 सीटर MPV (मल्टी पर्पज व्हीकल) मॉडलसोबत लॉन्च केले जाणार आहे.

 

दर महिन्याला 5 हजार  यूनिट सेल
भारतामध्ये क्विडच्या सेलिंगचा ग्राफ तेजीने वाढत आहे. cardekho च्या एक रिपोर्टनुसार जुलै 2018 मध्ये याची 5015 यूनिट आणि ऑगस्ट 2018 मध्ये 5541 यूनिट सेल झाला होता. कारच्या याच पॉपुलॅरिटीमुळे आता कंपनी याला MPV बनवणार आहे. जर असे होते तर भारतीय मार्केटमध्ये या कारची टक्कर मारुती अर्टिगा, डेटसन गो प्लससारख्या कारसोबत होऊ शकते.

 

स्वस्त 7 सीटर कार
रिपोर्टनुसार, क्विडची या 7 सीटर कारच्या एंट्री लेव्हल मॉडलची एक्स-शोरूम किंमत 4.5 लाखांपासून सुरू होऊ शकते. तसेच टॉप मॉडेल 7 लाखांच्या जवळपास असेल. भारतामध्ये रेनो आपली कार निसानसोबत मिळून सेल करत आहे. तरीही याची लॉन्चिंग डेटबद्दल रिपोर्टमध्ये काही म्हटले नाही. कंपनीनुसार, ही क्विड 25 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते.

 

असे असू शकतात फीचर्स
7 सीटर कारमध्ये मोठ्या विंडो मिळतील. ज्याने व्हिजिबिलिटी चांगली मिळेल. यामध्ये शार्प हॅडलॅम्स आणि नवीन फ्रेमवाले बंपर्स मिळेल. यामध्ये 5 स्पीड मॅनुअल गियर बॉक्स सोबत ऑटोमॅटिक व्हेरिएंटही येऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...