आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी पूजा करणे शक्य नसल्यास तुमच्या जन्म अंकानुसार घरात ठेवा फक्त ही एक गोष्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वास्तुशास्त्र आणि अंकांचा खास संबंध मानला जातो. वास्तूच्या प्रत्येक दिशेचा संबंध कोणत्या न कोणत्या ग्रहाशी निश्चित असतो. अंकाचा अभ्यास करून त्याच्याशी संबंधित दिशेला 1 वस्तू ठेवल्यास विविध लाभ प्राप्त होतात. 


यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख सिंगल डीजीटमध्ये काढावी लागले, म्हणजेच जर तुमची जन्मतारीख 12 असेल तर तुमचा अंक असेल 1+2= 3. जर तुमची जन्मतारीख 29 असेल तर तुमचा अंक असेल 2+9=11 हा क्रमांक दोन अंकी असल्यामुळे तुम्ही या दोन अंकाची बेरीज केल्यास तुम्हाला 1+1=2 हा सिंगल डीजीट अंक मिळेल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या जन्म अंकानुसार घरात कोणती वस्तू ठेवावी...

 

बातम्या आणखी आहेत...