Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | vastu tips for money and happy life

या 9 गोष्टींमुळे होते पैशांचे नुकसान, दुर्भाग्य आणि गरिबीला सामोरे जावे लागू शकते

रिलिजन डेस्क | Update - Nov 09, 2018, 12:02 AM IST

चुकीची किंवा नकारात्मक उर्जा असलेली वस्तू घरात ठेवल्यास मनुष्याला दुर्भाग्य आणि गरिबीला सामोरे जावे लागते.

 • vastu tips for money and happy life

  घरामध्ये की ठेवावे आणि काय ठेवू नये हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे. अनेकवेळा एखाद्या छोट्या वस्तूमुळे व्यक्तीचे भाग्य थांबते किंवा त्याला विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. निर्जीव वस्तूमध्ये स्वतःची एक उर्जा असते. चुकीची किंवा नकारात्मक उर्जा असलेली वस्तू घरात ठेवल्यास मनुष्याला दुर्भाग्य आणि गरिबीला सामोरे जावे लागते. या अडचणींपासून दूर राहण्यासाठी घर-दुकानातील या 9 गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या.


  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या 9 गोष्टींविषयी...

 • vastu tips for money and happy life
 • vastu tips for money and happy life
 • vastu tips for money and happy life
 • vastu tips for money and happy life
 • vastu tips for money and happy life
 • vastu tips for money and happy life
 • vastu tips for money and happy life
 • vastu tips for money and happy life

Trending