आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Veteran Actor Kadar Khan 15 Most Famous Dialogues

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Kader Khan Famous Dialogues :'जिंदा हैं वो लोग जो मौत से टकराते हैं, मुर्दे से बदतर हैं वो लोग जो मौत से घबराते हैं...' Kader Khan यांचे 15 दमदार डायलॉग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 
एंटरटेन्मेंट डेस्कः
गतकाळातील प्रसिद्ध अभिनेते, खलनायक आणि कॉमेडियन कादर खान यांचे सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. दमदार अभिनय आणि कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना हसवणारे व्हर्सटाइल अभिनेते कादर खान हे एक संवाद लेखकही होते. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी संवाद लेखन केले आहे.


खलनायकाच्या रुपात केली होती करिअरची सुरुवात... 
त्यांचा पहिला चित्रपट 'दाग' हा 1973मध्ये रिलीज झाला होता. पण त्याला खरी लोकप्रियता 'कुली' या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेने मिळवून दिली होती. इतकेच नाही तर 70 च्या दशकातील अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या 'सुहाग', 'मुकद्दर का सिकंदर', 'अमर अकबर एंथोनी' या चित्रपटांचे कादर खान यांनी लिहिलेले डायलॉग आजही लहानांपासून मोठ्यांच्या ओठी आहेत. 


कॉमेडियनच्या रुपात निर्माण केली वेगळी ओळख...

चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध खलनायक म्हणून ओळख निर्माण केल्यानंतर त्यांनी विनोदवीराच्या रुपातही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. गोविंदासोबतची त्यांची जुगलबंदी प्रेक्षकांना खूप भावली. या जोडीने 90च्या दशकात कॉमेडी चित्रपट वेगळ्या उंचीवर पोहोचवले.


डायलॉग डिलिव्हरीसाठी होते प्रसिद्ध...
कादर खान अभिनयासोबतच डायलॉग डिलिव्हरीसाठीही ओळखले जात होते.


पुढील स्लाईड्सवर वाचा, कादर खान यांचे गाजलेले डायलॉग्स...