आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Video Viral On Social Media, High Profile Drama By Husband, Wife, Mother in law And Brother in law

मेव्हण्याने भाऊजीची कॉलर पकडून जमिनीवर पटकले.., सासूने चपलेने हाणले, पत्नी म्हणाली, आणखी मारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरा (यूपी)- कौटु‍बिंक वाद चव्हाट्यावर आला. सासू आणि मेव्हणा जावयाला बेदम मारहाण करत होते. परंतु कोणीही या भांडणात मध्यस्थी केली नाही. एवढेच नाही तर पत्नीही त्याला आणखी मारा.. असे म्हणत होती.

 

ही घटना शनिवारी (22 सप्टेंबर) डीएम कार्यालयासमोर घडली. दाम्पत्याच्या घटस्फोटाचे प्रकरण थेट कोर्टात गेले आहे. दोन्ही शनिवारी कोर्टात पोहोचले होते. पतीने पत्नीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.मात्र, मेव्हणा आणि सासू संतापली. त्यांनी भरस्त्यावर जावयासोबत चांगलीच हुज्जत घातली. मेव्हण्याने भाऊजीची कॉलर पकडून त्याला जमिनीवर पडकले तर सासूने जावयाला चपलेने मारले. भाऊजीनेही मेव्हण्याला चांगलाच धोबीपछाड दिला.

बराच वेळ हा वाद सुरु होता. मात्र, त्यांच्यात कोणीही मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले नाही.

 

बातम्या आणखी आहेत...