आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा : तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरानुसार करा हा उपाय, जीवनात राहील सुख-शांती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (19 ऑक्टोबर, गुरुवार ) विजयादशमी म्हणजे दसरा सण आहे. मान्यतेनुसार या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने श्रीरामाची पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी श्रीरामाला राशीनुसार नैवेद्य दाखवल्यास श्रीराम लवकर प्रसन्न होऊन भक्ताचा इच्छा पूर्ण करतात.


राशी आणि नाम अक्षर
मेष - चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ.
वृषभ - ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
मिथुन - का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह
कर्क - ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
सिंह - मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
कन्या - ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
तूळ - रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
वृश्चिक - तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
धनु - ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
मकर - भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
कुंभ - गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
मीन - दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, राशीनुसार श्रीरामाला कोणता नैवेद्य दाखवावा...

बातम्या आणखी आहेत...