Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | We Should Remember These 7 Tips Regarding Money Problems And Happiness

शास्त्रामध्ये सांगितलेल्या या 7 गोष्टी लक्षात ठेवल्यास, घर-कुटुंबात राहते सुख-शांती

रिलिजन डेस्क | Update - Sep 07, 2018, 11:45 AM IST

ज्या लोकांच्या कुंडलीत ज्योतिष संबंधीत दोष असतात, त्यांना धन संबंधित कामामध्ये विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

 • We Should Remember These 7 Tips Regarding Money Problems And Happiness

  ज्या लोकांच्या कुंडलीत ज्योतिष संबंधीत दोष असतात, त्यांना धन संबंधित कामामध्ये विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. अनेक लोकांची हीच अडचण आहे की ते पैसा भरपूर कमावतात परंतु सेव्हिंग होत नाही. तुमच्यासोबतही असेच घडत असेल तर येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार ज्योतिषमधील अशा काही गोष्टी ज्यामुळे घर-कुटुंबात सुख आणि आनंदी वातावरण राहील...

  पहिली गोष्ट...
  सकाळी उठल्यानंतर हात-पाय-तोंड न धुता चहा घेऊ नये. हे आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि अशुभ मानले जाते. उष्ट्या तोंडाने, हात-पाय न धुता कधीही गाय किंवा घरातील देवी-देवतांच्या मूर्तीला स्पर्श करू नये. स्नान न करता अग्नीचा वापर करू नये.

  दुसरी गोष्ट
  रोज सकाळी सूर्योदयापूर्वी अंथरून सोडावे. हे शक्य नसल्यास सकाळी जास्तीत जास्त 6-7 वाजता उठावेच.

  तिसरी गोष्ट
  कधीही आई-वडिलांचा अनादर करू नये. ज्या घरांमध्ये मोठ्यांचा अनादर होतो तेथे कधीच पैसा टिकून राहत नाही.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर पाच खास गोष्टी...

Trending