आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WWE च्या 10 सर्वात सुंदर Diva, रेसलिंगनंतर आता करतात ही कामे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉलेज डेस्क -  WWE मधील सर्वात सुंदर वुमन रेसलरपैकी एक राहिलेली टोरी विलसनचे जगभर चाहते आहेत. स्पोर्ट्स डेस्क- WWE मधील सर्वात सुंदर वुमन रेसलरपैकी एक राहिलेली टोरी विलसनचे जगभर चाहते आहेत. 24 जुलै 1975 रोजी अमेरिकेत जन्मलेली टोरीच्या सौंदर्याचे WWE फॅन्ससोबतच रेसलर्स सुद्धा दिवाने राहिले आहेत. आजही टोरीला पाहिले तर तिच्या वयाचा अंदाज बांधणे खूपच अवघड काम आहे. टोरी WWE मधून रिटायर झाल्यानंतर मॉडेलिंग करते. सोबतच ती एक नामांकित फिटनेस ट्रेनर आहे. आज या निमित्त आम्ही तुम्हाला सांगणार आहोत रिटायरमेंटनंतर काय काम करताहेत  सर्वात सुंदर रेसलर्स.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, योगा इंस्ट्रक्टर ते ट्रक ड्रायवरपर्यंत काम करतात या सुंदर रेसलर...

बातम्या आणखी आहेत...