Home | Business | Gadget | WhatsApp Tricks: How To Know Who Can See Your Profile Picture

कोण पाहात आहे तुमचे WhatsApp प्रोफाइल आणि डीपी, असे चेक करून पाहा

दिव्यमराठी वेब टीम | Update - Sep 04, 2018, 03:36 PM IST

WhatsAppमध्ये तुमचे प्रोफाइल आणि डीपी कोणी पाहात आहे काय?

 • WhatsApp Tricks: How To Know Who Can See Your Profile Picture

  गॅजेट डेस्क- WhatsAppमध्ये तुमचे प्रोफाइल आणि डीपी कोणी पाहात आहे काय? हे तपासण्यासाठी एकही सिक्युरिटी किंवा अलर्ट फीचर नाही. याचा अर्थ असा की, कोणीही तुमचे प्रोफाइल ओपन करून तुमचा डीपी (डिस्प्ले पिक्चर) फोटो सेव्ह करू शकतो. परंतु चिंता करू नका आम्ही आपल्यासाठी खास ट्रिक्स घेऊन आलो आहे.

  तुमचे प्रोफाइल कोण पाहातोय? ते असे चेक करा...
  - Whats Tracker हे एक अॅप आहे. अँड्रॉइड यूजर्स हे प्ले स्टोअरवरून फ्रीमध्ये इन्स्टॉल करू शकतात.
  - हे अॅप प्रो आणि पेड व्हर्जनमध्ये येते. प्रो व्हर्जनमध्ये 7 दिवसांत तुमचे प्रोफाइल कोणी पाहिले, याची माहिती मिळते. तर पेड व्हर्जनमध्ये तुमचे प्रोफाइल कोणी ओपन केले आहे, त्याची रियल टाईम डिटेल तुम्हाला मिळते.
  - यूजरला यासाठी 1.99 डॉलर्स (जवळपास 130 रुपये) खर्च करावे लागतात.

  Whats Tracker अॅपविषयी...
  - tamazons ने हे अॅप डिझाइन केले आहे. Whats Web नामक अॅप याच कंपनीने केले आहे.
  - अँड्रॉइड 4.1 आणि त्यावरील व्हर्जनच्या मोबाईलवर इन्स्टॉल करू शकतात.
  - कंपनीने दावा केला आहे की हे अॅप यूजर व्हॉट्सअॅप कॉन्ट्रॅक्टचे लोकेशन देखील ट्रॅक करू शकते.
  - मात्र, या अॅपसाठी स्मार्टफोनमध्ये GPS फीचरचे असणे गरजेचे आहे.

  WhatsApp मध्ये का नाही सिक्युरिटी फीचर...
  - कंपनीने याबाबत आपल्या ब्लॉगवर कोणतीही माहिती दिली नाही.
  - कोणताही यूजर दुसर्‍या यूजरचा फोटो किंवा स्टेटस बदलू शकत नाही.
  - कंपनीची end-to-end एन्क्रिप्शन पॉलिसी आहे. तो चॅट किंवा शेअर केलेला डेटा पाहू शकत नाही.

  कोण पाहातोय तुमचे प्रोफाइल? हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...

Trending