आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोरीने गळा आवळून विवाहितेची पतीनेकडून हत्या, भुसावळ तालुक्यातील हतनूर येथील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- कौटुंबिक वादातून पतीने दोरीने पत्नीचा गळा आवळून त‍िची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनिषा योगेश कोळी (26) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. योगेश अशोक कोळी (30) आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

भुसावळ तालुक्यातील हतनूर येथे ही घटना घडली आहे.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..

 

बातम्या आणखी आहेत...