आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नास नकार देत होता प्रियकर...प्रेयसीने भर रस्त्यावर केला चाकूने हल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीडमध्ये एका तरुणीने भररस्त्यावर प्रियकरांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात प्रियकर गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नागपूर येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
 

ही घटना घडली तेव्हा रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. परंतु तरुणाला वाचविण्‍यासाठी कोणीच पुढे आले नाही. उलट लोक या घटनेचा मोबाइलमध्ये व्हिडिओ बनविण्यात दंग होते.

 

 

बातम्या आणखी आहेत...