आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या पद्धतीचा वापर करून शाहरुख, करण जोहर बनले पिता, त्या पद्धतीनेच 43 वर्षांच्या वयात एकता कपूर बनली आई, लग्न केले नाही, दोन वर्षांपूर्वी भाऊ तुषारनेही वापरली होती हीच पद्धत आणि बनला आहे एका मुलाचा पिता 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क : टीव्ही क्वीन म्ह्णून ओळखली जाणारी एकता कपूर 43 वर्षे वयात आई बनली आहे. तिला मुलगा झाला आहे. ती सरोगसीद्वारे आई बनली आहे. काही वर्षांपूर्वी तिचा भाऊ तुषार कपूरही सरोगसीनेच पिता बनला आहे. यापूर्वी शाहरुख खान आणि करण जोहर यांच्यासारख्या सेलेब्सनेदेखील सेरोगसीचा वापर करून मुलांना जन्म दिला आहे. 

 

जाणून घ्या काय असते सरोगसी... 
सरोगसीमध्ये तीन लोक सामील होतात. काही कपल्स जेव्हा काही कारणांमुळे आई वडील बनू शकत नाहीत तेव्हा ते तिसऱ्या महिलेची मदत घेतात. आयवीएफ टेक्नोलॉजीद्वारे पतीचा स्पर्म आणि पत्नीच्या एग्सने बनलेला एंब्रियो तिसऱ्या महिलेच्या ओटी पोटात इंजेक्ट केला जातो. याने जे बाळ जन्माला येते त्याचा डीएनए, सरोगसी करून घेणाऱ्या कपलचाच असतो. 

 

केव्हा घेतली जाते सरोगसीची मदत...?
सरोगसीची मदत तेव्हा घेतली जाते जेव्हा एखाद्या कपललं मूळ जन्माला घालण्यात काही प्रॉब्लम येत असतील. बऱ्याचदा मिसकॅरेज होत असेल. किंवा परत परत आयव्हीएफ टेक्नीकही फेल होत असेल. 

 

कोण अरेंज करून देते सरोगसी...?
सरोगसी, इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या गाइडलाइन फॉलो करणाऱ्या काही खास एजन्सीजद्वारा उपलब्ध करून दिली जाते. सरोगसीचे एक एग्रीमेंट बनवले जाते. यामध्ये अनोळखी लोकांच्या सिग्नेचर करून घेतल्या जातात जे कधीही भेटलेले नाहीत. सरोगेट मदर कपल्सची एखादी जवळची नातेवाईकही असू शकते. 

 

सरोगसिविषयीच्या आणखी माहितीसाठी पहा पुढील स्लाइड्स...

बातम्या आणखी आहेत...